सोमवार दिनांक 8 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान किराड समाज भवन स्थित भाजपा कार्यालय रामटेक येथे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे उद्देशाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा महाराष्ट्र तर्फे संपूर्ण राज्यात सेवा पंतप्रधानाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी हें होते.