आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी गंगापुर पोलिसांनी माहिती देण्यात आली की. आंबेवाडी येथील ३९ वर्षीय युवकाची आत्महत्या, गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद आज सोमवार एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गंगापूर पोलिसांनी माहिती दिली की, गंगापूर तालुका आंबेवाडी येथे गणेश राजपूत (वय ३९) या युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.