This browser does not support the video element.
इगतपुरी: इगतपुरी पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप
Igatpuri, Nashik | Sep 6, 2025
इगतपुरी ब्रेक - इगतपुरीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप - भर पावसात गणेश भक्तांचा उत्साह शिगेला - ढोल ताशाच्या गजरात लेझिम खेळत गणरायाला निरोप - मिरवणुकीत पंढरपूरवाडी यांचा संभाजी राजे वाघाचा जबडा फाडताना आणि शिवाजीनगर येथील घटोत्कच देखावा ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू