आर्णी तालुक्यातील जवळा येथे जेवण केले का असे विचारल्याच्या कारणावरून वाद करून हातातील धातू कडांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 30 ऑगस्टला घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्मी पोलीस आहेत रवीना संदीप मुजमुले राहणार जवळा यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदार यांचा बोलू न शकणारा लहान भाऊ यांनी हाताच्या इशाऱ्यावरून आरोपीला जेवण केले का असे विचारले असता आरोपीने वात करून हातातील कड्यांनी त्याला मारून जखमी केले व स्वीकार करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच दोन हजार रुपयाचे नुकसान केले अशा तक्रारीवरू