शेततळ्यातील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी तालुक्यातील चिंचडगाव शिवारात घडली. रामभाऊ ठकाजी बारहाते वय ४७ वर्षे राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रामू हे गुरुवारी चिंचडगाव शिवारात शेततळ्यात पडले होते.