Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: चिखली येथे महसूल सेवकांच्या आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली भेट

Buldana, Buldhana | Sep 11, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या विदर्भ महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाला 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट दिली.शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महसूल सेवकांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us