26 ऑगस्ट ला दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, काटोल विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन साखळी उपोषण करण्यात आले होते. स्थानीय अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेत आज उपोषण करताना स्वतःच्या हस्ते ज्यूस पासून हे आंदोलन समाप्त केले. यावेळी स्थानीय प्रशासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.