कुरेशी समाजाच्या बंदला 50 दिवस पूर्ण; यापुढेही अनिश्चितकाळासाठी बंद कायम औरंगाबाद येथील शिष्टमंडळाची मंगलबाजार येथे कुरेशी समाजजासोबत बैठक संपन्न.. आज दिनांक 25 सम रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यातील कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी-विक्री आणि मांस विक्रीवर आणलेल्या बंदला आज 50 दिवास पुर्ण झाले आहे. मंगल बाजार येथे जमियतुल कुरेशचे जिल्हाध्यक्ष अस्लम कुरेशी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर औरंगाबाद येथून दाखल झालेल्या कुरेशी समाजाच्या शिष्ट