आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11 वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या कालच्या मतदान प्रक्रिया निवडणुकीमध्ये 15 मते इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळणारी अवैध ठरवण्यात आली अशी टीका केली आहे