माजलगाव शहरातील मानाच्या ढुंडीराज टेंबे गणेश मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तब्बल १२५ वर्षांची अखंड परंपरा जपत या मंडळाने शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीला समृद्ध केले आहे.या पावन प्रसंगी सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचे चेअरमन वीरेंद्र सोळंके यांनी,शुक्रवार दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, सपत्नीक श्रींची पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. भक्तिभाव, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपत हा गौरवशाली इतिहास आजवर अबाधित राहिला आहे.माजलगावकरांसाठीच नव्हे,