Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: देवेंद्र फडणवीस जातीजातीमध्ये धर्माधर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Buldana, Buldhana | Aug 28, 2025
देवेंद्र फडणवीस यांनी सात दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगितले होते. मात्र अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे धर्माधर्मात, समाजा समाजात, व जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us