सेंदुरवाफातील श्री विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सेंदूरवाफा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि31 ऑगस्टला सकाळी 11 ते सायंकाळी5 या वेळात करण्यात आले या रक्तदान शिबिरात दुपारी1पर्यंत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे सायंकाळी5पर्यंत चालणाऱ्या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जगदीश झोडे युवराज झोडे ज्ञानेश्वर झोडे प्रल्हाद झोडे प्रमोद झोडे संदीप कापगते नाजुक हातझाडे व सदस्यांनी सहकार्य केले