वैरागड येथील जितेंद्र जंजाळकर यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्राली महादेव मंदिर परिसरात ठेवली होती सदर ट्रॅक्टरची ट्रॉली दि. 29 सप्टेंबर च्या रात्री अद्यात चोरट्याने चोरून नेली याबाबद आज दि.३० सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता जितेंद्र जंजाळकर यांनी आरमोरी पोलिसात तक्रार नोंदवली आहे तसेच गावातीलच गांधी चौकातील रियाज सायनी यांच्या घराच्या बांधकामाच्या तोडलेल्या सडाखी सुद्धा चोरीला गेल्याची माहिती आह.