राहमतनगर ईराई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणा_यां शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप इथे लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गलवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिका_यांविरोधात काही खुलासे समोर आणले आहे. तीने पत्रपरीषदेत माहीती दिली की, तीचे वडील नरेंद्र गर्गलवार यांच्या नावाने संस्थेशी करार करून लाकडाचा टॉल सुरू होता. मात्र संस्थेतील कर्मचारी हरीश गोडे याने कारस्थान यांनी केले.