कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात परिचारिकेने पार्क केलेली नवीन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता.2) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.याप्रकरणी वैशाली हरिशचंद्र दुर्गाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.