भंडारा: किरमटी येथे पावसामुळे शेतकऱ्यांनी वाळू घातलेला धान पाण्यात भिजला, नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी #jansamasya