अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती केंद़िय निवड समीतीने श्री हेमराज कोरे तालुका सेवाधिकारी गोरेगांव यांची समीतीने गुरुकुंज आश्रम मोझरी चे मध्यवर्ती प़तीनिधीपदी नियुक्ति करण्यात आली आहे. प्राप्त यशाबद्दल श्री हेमराज कोरे यांचे गोरेगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.