पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतील विहीरगाव येथे राहणारे सचिन वलथरे वय 44 वर्ष हे पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील जुना उमरेड रोडवरील रुद्र पॅलेस येथे चायनीजच्या ठेवल्याजवळ उभे असताना 22 ऑगस्ट ला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास त्याच्याच वस्तीत राहणारा त्याचा नातेवाईक आरोपी नरेश नायले हा तेथे दारू पिऊन आल्याने सचिन यांनी त्यास घरी जाण्यास सांगितले याचाच राग मनात ठेवून आरोपीने कुऱ्हाडिने वार केले.