Download Now Banner

This browser does not support the video element.

मोताळा: परडा फाटा येथे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Motala, Buldhana | Sep 10, 2025
मोताळा तालुक्यातील परडा फाटा येथे ८ सप्टेंबर रोजी रात्री गुप्त माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने नाकाबंदी केली असता एका लेलँड ट्रकात २ ब्रास अवैध वाळू आढळून आली. ट्रकचालकाजवळ परवाना आढळून आला नाही.सदर वाहन जप्त करून याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us