Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती.

Haveli, Pune | Sep 27, 2025
समाजसेवा आणि संघटन कौशल्यामुळे ओळखले जाणारे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी निवड झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us