आर्णी पोलिसांनी शहरात आज दिनांक 03/09/2025 रोजी 12 वाजता रूट मार्च काढला आगामी सण गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद संबंधाने रूट मार्च आयोजित करण्यात आला सदर रूट मार्चमध्ये मिश्र वस्ती, जुनी वस्ती, बाकी पुरी मठ, गणपती मंदिर, प्रकट हनुमान मंदिर, गौसपाक दर्गा,सोनार लाईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मोमीनपुरा,शास्त्रीनगर, माहूर चौक, बस स्टॅन्ड,रामराज्य चौक, शिवनेरी चौक याप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद मिरवणूक मार्गावर रूट मार्च आयोजित करण्यात आला सदर रू