पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी 27 ऑगस्टला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणपती उत्सव शांततेत साजरी करण्यासाठी पोलिसांनी कमर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असणार आहे याबद्दलची माहिती पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली आहे.