कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात 'बहिणाईंचे भावविश्व' या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.