छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाला आहे. मुंबईत गेल्यानंतर सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या मागण्या मान्य करत असताना सरकारने जीआर काढला. मात्र सरकारने काढलेला हा जीआर ओबीसींवर अन्याय करणार आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे. त्यानंतर ओबीसी नेते या जीआरच्या विरोधात कोर्टात जाणार आहे