चिमूर खापरी दरम्यान विद्युत पोल व त्यावर तार जोडणी केली होती परंतु दिवसापूर्वीच अज्ञात व्यक्तींनी सतरा फोल वरील विजेची ॲल्युमिनियम तार अंदाजे एक लाख रुपये चोरून नेले याबाबत कंपनीचे सुपरवायझर नितेश गव्हाणे यांनी भिशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदरची चोरी गंभीर स्वरूपाची असल्याने वरिष्ठांचे आदेशान्वये भिशी पोलिसांना तात्काळ तपास करून आरोपींना ताब्यात घेतले सदर ही कारवाई 30 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली