हिंगणघाट शेतकऱ्यांचा महत्वाचा सण मानलेल्या जाणार सण म्हणजे बैलपोळा या सणाची शेतकरी वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते यावेळी वर्षभर शेतकऱ्यांच्या सातीला राहुन कष्टाच सोन करणाऱ्या आपल्या बैलाची पुजाअर्चणा करून बैल सजवून हिंगणघाट तालुक्यात ठिकठिकाणी बैलपोळा भरवण्यात आला यावेळी झडत म्हणत शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला.