एमआयडीसी परिसरातील एल अँड टी कंपनीच्या गेट नंबर चार जवळ चोरट्यांनी एक दुचाकी आणि तिच्या मोबाईल चोरून नेला आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत श्याम बापू कोकडे यांनी फिर्याद दिली आहे त्यांचे दुचाकी एमएच १६ बीएस 70 63 आणि दुचाकीच्या तिकीट ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला कोकडे यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे