आरोपी हा फिर्यादीच्या घरी येवुन "आजपर्यतचा धानकटाई मध्ये लावलेल्या तुमच्या हारवेस्टरचा हिसाब कर" असे बोलुन फिर्यादीसोबत तोंडातोंडी भांडण करून शर्टचे कॉलर पकडुन लाताबुक्क्यानी मारपिट करून फिर्यादीचे पँटच्या खिशातुन नगदी ६०००/- रू हिसकावुन धमकावुन घेवुन गेला