Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: श्रीगोंद्यात दोन वर्षांत ७५०३ वाहनचालकांवर कारवाई; ६० लाखांचा दंड वसूल

Shrigonda, Ahmednagar | Aug 24, 2025
श्रीगोंद्यात दोन वर्षांत ७५०३ वाहनचालकांवर कारवाई; ६० लाखांचा दंड वसूल श्रीगोंदा : शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभागाने मोठी मोहीम राबवली असून, गेल्या दोन वर्षांत तब्बल ७५०३ वाहनचालकांवर कारवाई करत ६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us