जालन्यात भाजप कार्यालयात काँग्रेस विरोधात महिला भाजपाचे निषेध आंदोलन... काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वर्गीय आईचा ए.आय. व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन.. पंतप्रधानांच्या स्व. आईचा अपमान झाल्याच्या भावनेतून भाजपा महिला मोर्चाने काँग्रेस विरोधात केला जोरदार निषेध.. घोषणाबाजीने परिसर दणाणला.. आज दिनांक 13 शनिवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळ