Download Now Banner

This browser does not support the video element.

उदगीर: १४ सप्टेंबर रोजी पत्रकार व पत्रकार यांच्या पाल्यांचा गुण गौरव सोहळा,अध्यक्ष बबन कांबळे

Udgir, Latur | Sep 13, 2025
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा उदगीर यांच्या वतीने लातूर जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार व पत्रकार पाल्यांचा गुण गौरव सोहळा १४ सप्टेंबर रोजी उदगीर येथील शासकीय विश्राम ग्रह येथे आयोजित करण्यात आलेला आहे, या गुण गौरव सोहळ्यात पत्रकार व पत्रकार यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष बबन कांबळे यांनी केले आहे,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us