युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट मेहकर यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी मेहकर शहरातील हा मिया बापू कॉम्प्लेक्स, नगरपरिषद समोर मेहकर या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केली आहे. तरी या रक्तदान शिबिरात सर्व नवयुवक तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्याचे आवाहन मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.