ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम अदासी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा दारूच्या नशेत चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. महेंद्रसिंग नीलकठसिंग सोमवंशी (४५, रा. अदासी) असे मृताचे नाव आहे.१० ऑगस्ट रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास महेंद्रसिंग सोमवंशी हे आपल्या घरातून दारूच्या नशेत पायी फिरायला गेले असता, अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना नागपूर येथे प्रथमो