सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारी दि. 1 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणारा लोकशाही दिन मंगळवार दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आला आहे.