वर्धा येथे सांस्कृतिक कार्य विभागाने मंजूर केलेले सांस्कृतिक भवन तसेच नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या महिला बाल विकास भवनासह विविध शासकीय इमारतींसाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्धतेचा पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनीआढावा घेतला. सांस्कृतिक भवन, महिला व बाल विकास भवनच्या जागा उपलब्धता, लहानुजी नगर येथील म्हाडा कॉलनीचे नव्याने बांधकाम तसेच विविध शासकीय विभागाच्या इमार