आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी साकीनाका येथे काल मध्यरात्री गणेश विसर्जना दरम्यान वीज प्रवाह ट्रॉलीमध्ये उतरून यामध्ये 11 गणेश भक्त जखमी झाले होते यामध्ये दुर्दैवाने एका गणेश भक्तांचा मृत्यू तर पाच गणेश भक्तांची साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालय येथे उच्चार सुरू असून येथे पालकमंत्री आशिष शेलार यांनी भेट देऊन या जखमींची विचारपूस केली.