यातील छत्रपती शिवाजीनगर येथे रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक मोठा अजगर निघाला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण बसत होते या घटनेची माहिती सर्पमित्रांना देतच तात्काळ सर्व मित्रांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या अजगराला पकडले व त्याला लोहार येथील जंगलात सोडून जीवदान दिले.