आज दिनांक 12 सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे सिल्लोड तहसील पथकाने एक हायवा ट्रक एक जेसीबी जप्त केला आहे मात्र एक ट्रॅक्टर पथकाला चकमा देत फरार झाला आहे अशी माहिती तहसीलदार सतीश सोनी यांनी माध्यमांना दिली आहे