Install App
zkhalfe
This browser does not support the video element.
चिपळुण: चिपळूण- गुहागर बायपास रस्त्यावर मंत्रे नितेश राणे अपघातग्रस्ताच्या रस्त्याच्या मदतीला धावले; दिले माणुसकीचे दर्शन
Chiplun, Ratnagiri | Sep 1, 2025
आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना मस्त व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले चिपळूण- गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला. आणि स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!