Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी कपाशी पिकाची खूप मोठी नुकसान

Wardha, Wardha | Sep 13, 2025
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील शेतकरी तानबाजी बाजीराव वाघमारे यांचे शेत अलीपुर येथील गाडेगाव रीट जवळ आहे तिथे नाल्याचा बांद फोडून शेता मध्ये नद्याचे बांधण्याचे पाणी पूर्णपणे शिरले व पूर्णपणे शेतामध्ये उभी असलेली पराटी जमीन दोस्त झाली आहे . शेता मधल्या शेतकरी यांनी 3 एकर शेतामध्ये पराटीची लागवड केली होती मात्र जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पीक पूर्णपणे नाहीशी झाली आहे शेतकरी बाजीराव वाघमारे यांनी 13
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us