अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे 28 जुलै 2017 रोजी साहेबराव विठोबा पवार यांच्या मालकीचा आणि ड्रायव्हर चंद्रकांत साहेबराव पवार यांचा ट्रॅक्टर मधून अवैध वाढू वाहतूक करत होता ट्रॅक्टर प्रांत कार्यालय येथे जमा करण्याच्या सूचना दिल्या सतकालीन तहसीलदार भांगरे यांनी एक ब्रास अवैध वाढू साठी 31000 रुपये दंड केला. हा दंड पवार यांनी शासकीय खजिनात जमा करून एक तास वाळूसाठी 3100 रुपये दंड मान्य केला