कोरपणा नांदापाडा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या देवा भाऊ रक्षाबंधन सोहळा 21 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला त्या कार्यक्रमाला आमदार देवराव जी भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सोहळा पार पडला.