कूरखेडा तालूक्यातील शिवणी पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दासखडका या नैसर्गिक धबधबा परीसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देत परीसराचा विकास करा अशी मागणी शिवणी येथील नागरीकानी आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी दूपारी ४ वाजता कूरखेडा येथे आमदार रामदास मसराम यांची भेट घेत व त्याना निवेदन देत केली आहे.