Install App
aalpapunebatmi
This browser does not support the video element.
दौंड: यवत येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
Daund, Pune | Sep 1, 2025
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत गावाच्या हद्दीत, इंदिरानगर येथे पहाटे 4 वाजता भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!