आज दि ११ स्पटेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड भिलदरी तांडा येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषण स्थळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कन्नड तालुका प्रमुख संजय मोटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी फोनवर संवाद साधला. दानवे यांनी उपोषणकर्त्यांची चौकशी करून भेटण्याचे आश्वासन दिले.