सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यचे कर्दनकाळ ठरलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने आज मंगळवार 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. कोपरगाव शहर व तालुक्यात तील येसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार यांच्यावर धडक कारवाई करून सुमारे १४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल व २५ आरोपी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.