Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील ओंकार लॉन्स येथे संकल्प मेळावा व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा संपन्न

Buldana, Buldhana | Aug 24, 2025
बुलढाणा शहरातील ओंकार लॉन्स येथे २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य आयोजित मातंग समाज जिल्हा संकल्प मेळावा व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले तर अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड हे होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us