मोहगांव येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड, शंकरराव कोटमकर, ईश्वर निस्ताने, तटांमुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे,ग्रामपंचायत सदस्य प्रणाली वांढरे, सुनिता वाघाडे, अंकुश मांडवकर, माजी उपसरपंच कैलास नवघरे, हरीभाऊ डडमल, अंकुश मांडवकर, गजानन कोटमकरि, ,आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ठाणेदार विकास गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.