वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथील भगतसिंग दुर्गा पुजा उत्सव समिती द्वारे मोठ्या उत्साहात भगतसिंग जयंती साजरी करण्यात आली अल्लीपूर येथील आठवडी बाजार मधील भगतसिंग चौकामध्ये मॉ दुर्गा मातेची स्थापना अनेक वर्षापासून केले जात आहे . क्रांतिकारक भगतसिंग यांनी भारत देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी पथक परिश्रम घेतले दे स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली अशा थोर भगतसिंग यांच