वर्धा जिल्ह्यातील धोत्रा एकुरली तळेगाव व इतर गावांची सुद्धा मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचे विसर्जन यशोदा नदीवर करण्यात आले .गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर हरिभक्त यांनी आपल्या घरी दहा दिवस गणपती बाप्पाचे पूजा अर्चना भजन पूजन मोठ्या थाटामाटात भावी भक्तांनी केली होते .दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर आज 5 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पासून गणपती बाप्पा विसर्जनाची सुरुवात भावी भक्तांनी केली आहे .यशोदा नदीवर गणपती बाप्पा विसर्